Uddhav Thackeray | Rahul Gandhi यांचं सावरकरांबद्दलचं विधान चूकच पण भाजपनं आम्हाला प्रश्न विचारू नये
2022-11-17 29
सावरकरांबद्दल अतीव प्रेम, निष्ठा आणि आदर-उद्धव ठाकरे, ‘ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी सूतराम संबंध नाही अशा मातृसंस्थेच्या पिल्लांनी बोलणं हे हास्यास्पद’.. संघाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांच्या टीकेचा समाचार घेतला.